Why We Need Dentist

Dentistry is all about teeth and gums. Oral health is a major issue which affects every single person and also affects the patient’s wallets. The cavity problems are increases everywhere. Sugar is bad for our teeth. It’s an expensive business to take care of teeth or oral health. So we usually do the simplest and easiest way to take care of our teeth like brushing twice in a day, avoiding sugary foods, skipping cold drinks etc.

We can see so many ads about sensitivity, gums issues, gum blooding, whitening etc. If people had any oral health issue, they don’t visit the dentist. They search home remedies, random medicine, oral health tips on the internet, different products which available in the market this may be dangerous for their teeth. Doctors can provide toothpaste for strong gums, on sensitivity issue, on whitening and more products on other oral problems. It’s not expansive to take care of teeth to keep your teeth healthy and create beautiful smile every day.

Read more...

Importance of Plastic Surgery

What do you think, when you listen firstly “Plastic Surgery” word? Is there any plastic used in plastic surgery? There are many people who don’t have knowledge of about plastic surgery. Somewhere I read a Doctor’s miskyle reply when patients usually ask them why it is called “Plastic Surgery”. They replied, “We had plastic before plastic had plastic.”

In Plastic Surgery, the word plastic comes from the Greek word “Plastikos”. Plastiko means “Capable of being shaped or molded.”

What is Plastic Surgery?

Plastic Surgery is a surgical specialty process of reconstructing or repairing parts of the body by the transfer of tissue. It’s a procedure to correct defects on the face or body. It changes a person’s ability to function. There are many surgeries are included like a nose job, cosmetic surgery, hair transplants, facelift and many more.

Read more...

केस प्रत्यारोपणच का?

वाढते शहरी प्रदूषण, व्यस्त जीवनशैली व रसायन फवारणी युक्त जेवण(अन्न) ह्या अशा अनेक कारणामुळे केस गळणे हे सामान्य झाले आहे. डॉ. मनोज बच्छाव नामांकित प्लास्टिक सर्जन यांनी ह्या विषयावरील सर्वसामान्य प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.

केस का गळतात?               

Male Pattern baldness  हा सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये होतो. हे सामन्यात: पुरुषी हार्मोन्स Testosterone हे DTH ( Dihydro testosterone) मध्ये रुपांतरीत होते. ह्या DTH व वंशपरंपरागत जनुके (Genes) ह्या दोघांच्या एकत्रित परिणामाने केस गळतात.

सामन्यात: अशा प्रकारचे केस प्रामुख्याने टाळूच्या काही भागातच होतो, त्यामुळे अशा प्रकारच्या टक्कल असलेल्या लोकांना केस प्रत्यारोपनासाठी लागणारे केस टक्कल नसलेल्या भागातून यशस्वी पद्धातीने काढून प्रत्यारोपण करता येतात.

केस प्रत्यारोपण म्हणजे काय?

केस प्रत्यारोपण म्हणजे केसांचे कलात्मक पुनर्वितरण यात प्रमुखत: टाळूवरच्या मागील भागातील केस कलात्मकतेणे टक्कल असलेल्या भागात प्रत्यारोपित करतात. जिथे जास्त संख्येत केस आहेत, तिथून आम्ही केस काढून जिथे गरज आहे अशा टक्कल असलेल्या भागात टाकतो.

      केस प्रत्यारोपण मध्ये दोन प्रकार आहेत.

1) FUT (Follicular unit transplantation)

2) FUE (Follicular unit extraction)

FUT – यामध्ये केस जिथून काढतात तिथून केसांबरोबर स्कीनची स्ट्रिप (पट्टी) काढली जाते. व ती जागा टक्क्यांनी शिवली जाते. ह्या पध्दतीचा प्रमुख मर्यादा म्हणजे दाता जागेवर व्रण येतो.

FUE – यामध्ये प्रत्येक hair follicle स्वतंत्रपणे काढले जाते. त्यामुळे मागील बाजूस व्रण राहत नाही,काढलेले follicles ज्यांना Graft असे हि म्हणतात. ते(रेसिपीयन्ट) प्राप्तकर्ता भागात प्रत्येकी एक एक असे रोवले जातात. येथे कुठलेही टाके येत नाही व जखम लवकर भरून येते, तसेच डोनर जागा कळून येत नाही.

प्रत्यारोपण(Transplant) केलेले केस किती दिवस राहतात.

प्रत्यारोपण(Transplant) साठी घेतलेले केस हे मुळातच केस गळण्याच्या प्रक्रियेला संवेदनशील नसल्याने कितीही केस गळाले तरी हि मागील बाजूचे केस राहतात, ते कायामस्वरुपी असतात.

हि प्रकिया वेदनादायक आहे का?

केस प्रत्यारोपण(hair Transplant) हि प्रकिया वेदनादायक मुळीच नाही, हि प्रकिया करताना त्या ठिकाणी भूल (Local Anesthesia) देऊन हि प्रकिया केली जाते, त्यामुळे ती वेदनाविरहित तसेच सुरक्षित आहे.

केस प्रत्यारोपण का? व कोणी करावे

आजच्या या धक्काधकीच्या जीवन शैलीत स्वतःची प्रगती साधण्यासाठी व्यक्तिमत्व विकास हा अतिशय महत्वाचा घटक आहे. व्यक्तिमत्व विकासात  व्यक्तीचे दिसणे हा एक महत्वाचा भाग आहे.आता केस गाळणे या समस्यावर केस प्रत्यारोपण हा पर्याय आल्याने यावर व्यक्ती सहज मात  करू शकतो.

योग्य सर्जन शोधणे

केस प्रत्यारोपण हि प्रकीया योग्य सर्जन कडून करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या क्षेत्रात निपुण असलेल्या सर्जनकडून केस प्रत्यारोपण करून घेणे फार महत्त्वाचे आहे. योग्य सर्जन शोधण्यासाठी आधी त्यांना भेटून आपले शंकानिवारण करणे महत्त्वाचे आहे.

आता नाशिक मध्ये प्रथमच केस प्रत्यारोपण सोबत, लायपोसक्शन, स्तनावरील शस्त्रक्रिया तसेच इतर कॉस्मेटिक सर्जरीस बजाज फायन्यांस (Bajaj Finance) मुळे 0 % व्याजदरावर सुलभ हफ्त्यावर उपलब्ध आहे.

 

                                                                                                                      इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व लेजर सेंटर

                                                                                                                      परशुराम अपार्टमेंट (वूडलॅंड शोरुम वरती)

                                                                                                                      कॉलेजरोड,नाशिक फो. ०२५३ – ६६२०८०९/९९२२०५५३५२

Read more...

वेरीकोस वेन्स व अत्याधुनिक उपचारपद्धती

वेरीकोज वेन्स म्हणजे फुगलेल्या , गाठी पडलेल्या, सुजलेल्या अशुध्य रक्तवाहिन्या ज्या बऱ्याच वेळा निळ्या जांभळ्या दिसतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेरीकोज वेन्स चे प्रमाण वाढते आहे त्याविषयी शाश्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. मनोज बच्छाव याच्यांशी केलेली चर्चा

प्रश्न – वेरीकोज वेन्स म्हणजे काय?

रक्तवाहिन्याचे वाॅल्व्ह खराब झाल्याने त्यात रक्ताचा प्रवाह उलट दिशेने ह्यायला लागतो रक्त वाहिन्याचे दोन प्रकार असतात. धमन्या म्हणजे artery जी हृदयापासून आपल्या इतर अवयवांना रक्त पोहचवतात. व शिरा म्हणजे veins ज्या शरीराच्या बाकीच्या अवयवापासून हृदयापर्यंत अशुद्य रक्त परत पाठवतात. आपल्या पायाच्या ह्या शिरा गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करणे आवश्यक आहे.

आपल्या खालच्या पायातील स्नायूंचे वाॅल्व्ह पंप (valve) म्हणून कार्य करतात आणि रक्वहीन्यांतील लवचिक आतील भिंती आपल्या हृदयापर्यंत रक्त परत पाठवण्यास मदत करतात. आणि हे वाॅल्व्ह खराब झाले कि वेरीकोज वेन्स बनतात.

प्रश्न- वेरीकोज वेन्स म्हणजे का होतात ?

कारणे

  1. वाढते वय

जसेजसे वय वाढू लागते चाळीशी नंतर रक्तवाहिन्या लवचिकता गमावू लागलात व वाॅल्व्ह कमकुवत होऊ लागतात त्यामुळे ४०-५० वायोवर्ष गटातील ४०% पेक्षा अधिक लोकांमध्ये हा आजार दिसून येतो.

  1. गर्भवती महिला

गर्भधारणेदरम्यान आपल्या हार्मोन्स मधील बदल, पोटातील बाळाच्या वाढीसाठी रक्त संक्रमणात होणारी   वाढ याचा एक दुष्परिणाम म्हणजे वेरीकोज वेन्स

  1. लठ्ठपणा

अतिरिक्त वजन आपल्या रक्तवाहिन्यांवर अधिक दाब निर्माण करतात.

  1. जास्त काळ उभे राहणे

जास्त काळ एकाच स्थितीमध्ये उभे राहिल्यास रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही

अतिप्रमाणात वाढलेल्या वेरीकोज वेन्सचे योग्य वेळी उपचार न झाल्यास खराब झालेली वेन फुटून   त्यातून रक्तस्राव होऊ शकतो अथवा त्याचे रुपांतर बर न होणार्या जखमेत होऊ शकत. (Ulcer)

प्रश्न – वेरीकोस वेन्सची लक्षणे कोणती?

  • पायात वेदना
  • पायावर सूज
  • आपल्या घोट्याच्या जवळच्या त्वचेची जळजळ होणे, रंग बदल होणे, सूज येणे.
  • पायावर हिरव्या निळ्या रंगाच्या spider वेन्स दिसणे.
  • बऱ्याच वेळ बसून व व्भे राहून वेदना होणे

प्रश्न – यासाठी कोणत्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत?

  1. Conservative उपचारपद्धती – compression stocking आणि व्यायाम

वेरोकोज वेन्स ची सुरुवात झालेली असताना ह्या उपचारपद्धतीने खूप फायदा होतो दुखणे तर कमी होतेच त्याबरोबर आजार अजून दुर्धर होण्यापासून प्रतिबंध होतो यासोबतच रोज नियमित ३० मिनिटे चालवे व अतिरिक्त वजन उचलणे टाळावे.

B)पारंपारिक शस्त्रक्रिया

हि जुनी उपचारपद्धती असून यात परंपरागत पद्धतीने खराब रक्त वाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात येतात. यात कमरेखालील भागात भूल देण्यात येते व रुग्णाला कमीत कमी एक दिवस रुग्णालयात भारती व्हावे लागते.

 

C)EVLT लेजर उपचारपद्धती

ह्यात सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने खराब झालेल्या रक्त वाहिन्या शोधून त्यावर अत्याधुनिक लेजर मशीनच्या सहाय्याने लेजर किरणांचा मारा केला जातो. आज जगामधली सर्वात अत्याधुनिक व लोकप्रिय अशी हि उपचारपद्धती आहे ह्यात रुग्णाला पूर्ण भूल देण्याची गरज नसते व हि उपचारपद्धती daycare आहे (walk in – walk out ) ह्याला फक्त एक ते दीड तास लागतात व रुग्ण लगोलग कामावर रुजू होतो.

सध्या नाशकात सर्वप्रथम  अत्याधुनिक जर्मन मेड बायोलेटिक लेजर सुप्रसिध्य प्लास्टिक सर्जन डॉ. मनोज बच्छाव यांच्या इलाईट कॉस्मेटिक व लेजर सेंटर येथे उपलब्ध आहे.

Read more...

पांढरे डाग(vitiligo) व उपचारपद्धती

आजकालच्या परफेक्शनच्या जगात पांढरे डाग म्हणजे सौंदर्याला लागलेले ग्रहण समजले जाते. सर्वसामान्याच्या भाषेत आपण त्यांना पांढरे चट्टे असही म्हणतो. डॉक्टरांच्या सल्यानुसार त्वचेला रंग देणारे रंगद्रव्य गेल्यामुळे हे पांढरे डाग पडतात.

हे पांढरे डाग शरीराच्या कुठल्याही भागात येऊ शकतात. जसे कि, त्वचा , केस(डोक्यावरचे आयब्रो, पापणीचे, दाढीचे), डोळे, तोंडाच्या आतील भाग, गुप्तांग.

या रोगात त्वचेला रंग देणाऱ्या मेलॅनीन (Melanin) नावाच्या रंग्द्रव्याचे प्रमाण कमी होते व त्वचेचा  नैसर्गिक रंग जातो यामुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास कमी होतो व डिप्रेशन(Derpression) येते. असे आलेले डाग कधी कधी वाढत जातात अथवा शरीराच्या दुसऱ्या भागात पण नवीन डाग येतात.

कारणे :-

जगात जवळपास बऱ्याच लोकांना पांढरे चट्टे येतात. पांढरे चट्टे येण्याची रीस्क(Risk) खालील लोकांमध्ये जास्त आहे.

  • रक्ताच्या नातेवाईकांमध्ये कुणास आधीच चट्टे असल्यास
  • Autoimmune disease(स्वयंप्रतिकार) रोग जसे कि, हशीमोटा रोग / अलोपेशिया एरीएटा( Alopecia Areata)

त्वचेला व केसांना रंग देणाऱ्या मेलॅनीन रंगद्रव्य असणाऱ्या melanocytes मेलॅनोसाईट पेशी नष्ट होऊ लागतात.

या रोगाच्या एका प्रकारात ( Non segmental vitiligo) स्वयंप्रतिकार रोग होतो. त्यात आपले शरीर आपल्याच मेलॅनोसाईट पेशींना (melanocytes) ला Foreign Body म्हणजे बाहेरून आलेले जंतू समजून त्यावर हल्ला करून त्यांना नष्ट करतात.

दुसऱ्या प्रकारात (segmental vitiligo) मध्ये आपल्या शरीराची Nervous System(मज्जासंस्था) अस्ताव्यस्त होते व Melanoctyte पेशींना नष्ट करते.

उपचारपद्धती:-

  1. औषधउपचार –

साधारणत: छोट्या पांढऱ्या डागांसाठी त्वचेवर लावण्यासाठी क्रीमस देतात ज्यामुळे त्वचेला रंग येतो जवळपास ४५% रुग्णांना ४ ते ६ महिन्यात त्वचेला रंग येतो.

काही औषधे त्वचेच्या काही भागात जसे कि, चेहरा येथे अधिक परिणामकारक आहेत पण हात, पाय येथे फारसा फरक पडत नाही

ह्या औषधांचे दुष्परिणाम पण आहेत जसे त्वचा खूप कोरडी पडणे व अतिनाजूक होऊन जाने

  1. लाईट थेरपी:-

तोंडावाटे psoralen हा वनस्पती पासून मिळवलेला पदार्थ देऊन लाईट थेरपी देतात. त्या उपचारपद्धती मध्ये रुग्णास आठवड्यातून ३ वेळा अये ६ महिने ते 1 वर्ष यावे लागते.

  1. शस्त्रक्रिया:-

जर मोठे पांढरे छाती आहेत किवा औषधांनी व लाईट थेरपीने परिणाम होत नसल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे . यात तीन प्रकार आहेत

  1. स्कीन –

यात तज्ञ शल्यचिकित्सक उर्वरित नैसर्गिक त्वचेचा छोटा भाग(मांडीवरून ) काढून पांढऱ्या चट्टयाच्या ठिकाणी लावतात. यामध्ये color match रंग तंतोतंत जुळून येत नाही. तसेच दाती जागा (मंदी) वर देखील व्रण येतो.

  1. माय्क्रोपीगमेंटेशन (Tattoing)

यात तज्ञ डॉक्टर एका स्पेशल मशिनच्या सहायाने रंगद्रव्य त्वचेत टाकतात व पांढऱ्या त्वचेला नैसर्गिक त्वचेचा रंग दिला जातो यापद्धतीत artificial color मेडिकल द्वारे त्वचेत टाकले जातात. या उपचारपद्धतीत Repeated Setting ची गरज लागू शकते.

  1. मेलॅनोसाईट ट्रान्स्फर

या उपचारपद्धतीत त्वचेला व केसांना ज्या पेशीमुळे रंग येतो अश्या मेलॅनोसाईटस ला काढून पांढऱ्या चट्टयावर प्रत्यारोपित केले जाते. या उपचार पद्धतीचा फायदा असा आहे कि, येणारा रंग हा तंतोतंत नैसर्गिक त्वचेसारखा असतो व Repeated Setting ची गरज नसते.

 

तर मग तज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार कोणती उपचार पद्धती तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवता येते. आजकाल वाढत्या यशस्वी परिणामामुळे मेलॅनोसाईट ट्रान्स्फर पद्धतीचा वापर वाढलेला दिसून येतो.

 

 

                                                                                                                      इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व लेजर सेंटर

                                                                                                                      परशुराम अपार्टमेंट (वूडलॅंड शोरुम वरती)

                                                                                                                      कॉलेजरोड,नाशिक फो. ०२५३ – ६६२०८०९/९९२२०५५३५२

Read more...

Breast Implant Surgery

आजकालच्या स्पर्धात्मक जगात तुमच्या बुद्धी / हुशारी सोबत तुमची व्यक्तिमत्व पण छान असण खूप गरजेच आहे. आपण सर्व स्तरात अव्वल असण्यासाठी लोक कसोशीने प्रयत्न करताना दिसतात.

स्त्रियांमध्ये स्तन लहान असल्याने एक न्यूनगंड येतो व आत्मविश्वास ढासलतो. अशामुळे समाजात Breast Implant Surgery लोकप्रिय होताना दिसत आहे.

  • कोणी Breast Implant Surgery करून घ्यावी ? / कोण Breast Implant Surgery करण्यास पात्र आहे.

ज्यांना स्तनांचा आकार वाढवायचा आहे. ज्यांचे स्तन sagging मुळे आणि Breast Cancer मुळे ज्यांचे स्तन काढण्यात आले आहेत. त्यांना Breast Reconstruction ने फायदा होतो.

  • Breast Implant / Augmentation ने काय होऊ शकते?
  • स्तनांचे आकार बदलून (वाढवून) परिपूर्णता येऊ शकते.
  • sagging म्हणजे स्तनांना येणारी सैलता Breast ला lift करून त्यांना आकर्षक बनवता येते.
  • तुमचा आत्मविश्वास वाढतो.
  • Breast Implant बद्दल…..

यात silicone Breast Implant वापरले जातात. हे silicone gel ने भरलेले असतात.हे gel आपल्या Breast tissue सारखेच Feel होतात. silicone Breast Implant टाकायचे FDA Appoved वय २२ वर्ष आहे. २२ वर्षावरील तरुणी / स्त्री ह्या surgery स पात्र आहेत.

जर आपण Breast Implant करून घेणार असाल तर आपल्या platstic surgeon ला भेट देऊन शंका निरसन करून घ्या शस्त्रक्रियेनंतर आपल्या Plastic Surgeon कडे नियमित तपासण्या करून घ्याव्यात.

त्यात स्तनांच्या खालील भागातील fold मध्ये insicionअसल्याने ते दिसून येत नाही व आपल्या Body Frame नसून implant टाकल्यास Result हा फार नैसर्गिक दिसून येतो.

वयाच्या विशीत अथवा तिशीत Implant टाकणाऱ्या स्त्रियांना Pregnancy व Breast Feeding ला ह्या Implant ने काहीही धोखा नाही Implant हा स्न्यायुंच्या खाली असल्याने स्त्रिया आसमात Breast Feeding करू शकतात.

Read more...