केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट खरचं प्रभावी आहे का?

हेअर ट्रान्सप्लांट सध्या काळाची गरज ठरत आहे आजच्या युगात केस गळणे अकाली टक्कल पडणे अशा अनेक गोष्टींनी आजची युवा पिढी त्रस्त आहे केस गळण्या मुळे अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास खच्चीकरण होत आहे,डिप्रेशन अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत

आधीच्या काळात चाळिशीनंतर येणारे टक्कल आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, जीवनात तणाव, भेसळयुक्त जेवण, प्रदूषण, बदलत चाललेली जीवनशैली या सर्वांमुळे विशीतच यायला लागले आहे

टक्कल पडले की वय जास्त दिसते, आत्मविश्वास कमी होतो. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम दिसायला लागतो. हा गेलेला आत्मविश्वास हेअर ट्रान्सप्लांट करून परत मिळवता येतो पण हेअर ट्रान्सप्लांट चे रिझल्ट हे कितपत प्रभावी आहेत हा प्रश्न प्रत्येक रुग्णाच्या मनात येतो आणि अशाच प्रश्नांची आज आपण उत्तर देणार आहोत.

1) केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे का?

केस गळतीवर बरेच उपचार पद्धती उपलब्ध आहे केस गळतीचे प्रमाण कमी असल्यास  औषध उपचार, पीआरपी व मिझोथेरपीने केसांची डेन्सिटी वाढवता येते व केस गळती अधिक असल्यास हेअर ट्रान्सप्लांट करता येते.

2) हेअर ट्रान्सप्लांट चा सक्सेस रेट किती आहे? व तो कोणत्या बाबींवर अवलंबून आहे?

हेअर ट्रान्सप्लांट अतिशय यशस्वी अशी उपचार पद्धती आहे.

पण तिचा सक्सेस रेट हा काही गोष्टींवर अवलंबून आहे जसे की

 1. सर्जनचे अनुभव व कौशल्य

कारण तुमचा सर्जन ठरवतो किती टक्कल आहे त्याला किती ग्राफ्ट लागतील व ते डोनर एरिया मधून कशा पद्धतीने काढले जावेत काढतांना केसांच्या मुळाला धक्का न लागता काढले जावेत जेणेकरून काढला जाणारा प्रत्येक केस  यशस्वीपणे टक्कल असलेल्या जागी उगवला पाहिजे.

 1. शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारी मशिनरी

हेअर ट्रान्सप्लांट मध्ये वापरली जाणारी मशिनरी ही अतिशय महत्त्वाची असते. केस मुळासकट काढण्या साठी वापरले जाणारे मायक्रोमोटर, त्याचा स्पीड, वापरले जाणारे  पंचेस हे किती शार्प  आहेत यावरही काढल्या जाणाऱ्या केसांच्या  मुळाची गुणवत्ता अवलंबून असते.

 1. हेअर ट्रान्सप्लांट कुठे होत आहे?

ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स नुसार हेअर ट्रान्सप्लांट स्पेशल ओटी सेट अप मध्ये केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये सर्व असेप्टीक कंडिशन्स मध्ये शस्त्रक्रिया केली जाते व एमर्जन्सी कंडीशन साठी बॅकअप ही असतो त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट नंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स,इन्फेक्शन टाळता येतात व 100% रिझल्ट येण्यास मदत होते.

3)  हेअर ट्रान्सप्लांट का फेल होतात?

हेअर ट्रान्सप्लांट फेल होण्याचे बरीच कारणे आहेत.

 आपण कोणाकडून हेअर ट्रान्सप्लांट करून घेत आहात?

आपले डॉक्टर प्लास्टिक सर्जन अथवा ट्रेण्ड डर्मेटोलॉजिस्ट आहेत का ते स्वतः सर्जरी करणार आहेत की कोणी टेक्निशन आपली सर्जरी करत आहे.

कारण हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी ही केवळ टेक्निकल नसून आर्टिस्टिक सुद्धा आहे तुमच्या सर्जन लाच ह्या गोष्टी माहीत आहेत की  केसाच्या मुळाला धक्का न लागता तो कशा पद्धतीने काढला गेला पाहिजे कमीत कमी वेळात तो टक्कल पडलेल्या ठिकाणी कुठल्या  डिरेक्शन मध्ये व किती डेन्सिटी मध्ये प्रत्यारोपित केला गेला पाहिजे जेणेकरून येणारा रिझल्ट नैसर्गिक व उत्तम येईल.

बऱ्याच वेळा हेअर ट्रान्सप्लांट करणारी व्यक्ती अनुभवी अथवा तितकी कुशल नसल्यास व योग्य मशिनरी  नसल्यास केस काढताना मुळाला धक्का लागून ते अर्धवट बाहेर काढले जातात त्यामुळे तो टाकला जाणारा ग्राफ्ट फेल जातो यालाच ट्रांजेक्शन रेट असे म्हणतात.

4)हेअर ट्रान्सप्लांट चा नैसर्गिक रिझल्ट येतो का?

हे ट्रान्सप्लांट चा रिझल्ट अतिशय नैसर्गिक येऊ शकतो हा तीन गोष्टींवर अवलंबून आहे

 1. डेन्सिटी

केस प्रत्यारोपित करताना जर ते योग्य डेन्सिटी मध्ये टाकले गेले तर येणारा परिणाम अतिशय नैसर्गिक दिसतो.

 1. Direction

काढलेला केसाचा ग्राफ्ट कुठल्या दिशेमध्ये टाकला जात आहे. त्यानुसार त्याची वाढ होते त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही टाकला जाणारा प्रत्येक ग्राफ्ट हा ऑलरेडी असलेल्या केसांच्या दिशेमध्ये टाकला गेला पाहिजे.

 1. हेअर लाईन

साधारणतः केस प्रत्यारोपण नंतरचा तुमचा लूक तुमच्या हेअर लाईन वर अवलंबून असतो. आपण कधी साधारण व्यक्तीच्या हेअरलाईन ला बघितल्यास ती कधीच सरळ नसते नेहमी क्रिस क्रॉस असते त्या पद्धतीने केस प्रत्यारोपित केले गेले पाहिजेत.

 1. सर्जन चे कौशल्य व अनुभव

डिरेक्शन,डेन्सिटी,हेअर लाईन या सर्व गोष्टी तुमचा सर्जनच्या कौशल्यावर ही अवलंबून असतात.

5) हेअर ट्रान्सप्लांट चे काही कंपलिकेशन्स आहेत का?

हेअर ट्रान्सप्लांट ही अतिशय सेफ सर्जरी आहे.

पण

 • त्यासाठी आपण कुठे सर्जरी करत आहोत?
 • स्वतः सर्जन सर्जरी आपली करत आहे का ?
 • ओटी सेट अप मध्ये आहे का?
 • सर्व इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स फॉलो करून शस्त्रक्रिया केली जात आहे का?
 • हेअर ट्रान्सप्लांट आधी मेडिकल व्हॅल्युएशन व फिजिकल फिटनेस करून घेण्यात आली आहे का?
 • शस्त्रक्रियेदरम्यान काही कॉम्प्लिकेशन्स झाल्यास इमर्जन्सी बॅकअप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे का?
 • आपली शस्त्रक्रिया डॉक्टर सेंट्रींक हॉस्पिटल अथवा क्लिनिकमध्ये होत आहे की गुणवत्ता नियंत्रित नसलेल्या व येणाऱ्या परिणामाला जबाबदार नसलेल्या कमर्शियल चेन क्लिनिक मध्ये होत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

या सर्व बाबींची उत्तम चौकशी करून हेअर ट्रान्सप्लांट केल्यास 100% यशस्वी होऊ शकते व कॉम्प्लिकेशन्स  टाळता येतात.

Read more...

केस गळतीवर हेअर ट्रान्सप्लांट खरचं प्रभावी आहे का?

हेअर ट्रान्सप्लांट सध्या काळाची गरज ठरत आहे आजच्या युगात केस गळणे अकाली टक्कल पडणे अशा अनेक गोष्टींनी आजची युवा पिढी त्रस्त आहे केस गळण्या मुळे अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास खच्चीकरण होत आहे,डिप्रेशन अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत.

नाकाच्या सुबकीकरणाची शस्त्रक्रिया – Rhinoplasty

जगात सौंदर्याच्या अनेक निकषां पैकी एक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाक

सुंदर, सरळ,बारीक नाक चेहऱ्याची शोभा अनेक पटींनी वाढवते व त्याबरोबर वाटतो तो आपला आत्मविश्वास त्यामुळे नाकाचे सौंदर्य वाढवणे आता फार सोपे झाले आहे. ह्यासाठी राय्नोप्लास्टी हि शस्त्रक्रियाकेली जातेआज कालच्या इंस्टाग्राम, फेसबुक वर असलेल्या स्वतःला अपटूडेट ठेवणाऱ्या मिल्लेंनियल जनरेशन मध्ये रहिनोपलास्टी सारख्या नाक सुबक करणारी ही शस्त्रक्रिया लोकप्रिय आहे. आता आपल्या नाशिक शहरातही हिची मागणी प्रचंड वाढलेली आहे.

रायनो प्लास्टि म्हणजेच नोज जोब ही प्लास्टिक सर्जरी नाकाला सुबक करण्यासाठी केली जाते.

नाकाचा वरचा भाग हाडाने बनलेला असतो व खालचा कार्टिलेज ने बनलेला असतो रहिनोपलास्टी मध्ये आपण हाड ,कार्टिलेज ,स्किन या सर्वांमध्ये बदल करू शकतो ही शस्त्रक्रिया नाकाच्या खालच्या भागात एक छोटासा कट देऊन केली जाते, त्यामुळे नंतर तिथे कुठलीही खूण दिसून येत नाही.

ही शस्त्रक्रिया खालील कारणांसाठी केली जाते.

१. जन्मतः नाकाचा आकार खराब असणे अथवा व्यंग असणे.

२. अपघातानंतर कधीकधी नाकाचा आकार बदलतो तो पूर्ववत करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

३. कॅन्सर अथवा दुसऱ्या काही आजारामुळे नाकाचे reconstruction करण्यासाठीही शस्त्रक्रिया केली जाते.

४. बऱ्याच वेळा नाकाच्या विशिष्ट आकारामुळे श्वासोच्छवासात त्रास होतो व दिसायलाही नाक वेडेवाकडे असते त्यासाठी ही septorhinoplasty शस्त्रक्रिया केल्यास अशा रुग्णांना व्यवस्थित श्वसन व नाक दिसायलाही सुंदर करता येते.

५. वाकडे, बसकेनाक, नाकाचा शेंडा पसरट असणे तसेच नाकाचा वरचा भाग पसरट असणे, नाकाच्या ( nasal bridge) खडडा अथवा उंचवटा असणे ह्यासाठी हि शस्त्रक्रिया केल्यास नाक सुबक होऊ शकते

६. कॉस्मेटिक रहिनोपलास्टी सध्याच्या या युगात आपली पर्सनालिटी अधिक उठावदार करण्यासाठी व नाक सुंदर करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.

रहिनोपलास्टी या शस्त्रक्रियेचे दोन प्रकार असतात

१. ओपन रहिनोपलास्टी

२. क्लोज रहिनोपलास्टी

नाकामध्ये कमी बदल करावयाचे असल्यास closed रहिनोपलास्टी केली जाते, ह्यात नाकाच्या खालच्या भागात एक छोटासा कट देऊन बदल केले जातात.मात्र नाकाच्या हाडात व कार्टिलेजमध्ये अधिक बद्दल करावयाचे असल्यास ओपन रहिनोपलास्टी केली जाते. आपणास कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया लागणार ते आपले प्लास्टिक सर्जन पूर्ण चेक-अप करून सांगू शकतील

ह्या शस्त्रक्रिये मध्ये प्लास्टिक सर्जन नाकाची स्कीन व सोफ्ट टिशू ,हाड व कार्टिलेज ह्यापासून वेगळे करतात. त्यानंतर त्या हाडामध्ये ,कार्टिलेज मध्ये बदल करतात कार्टिलेज ग्राफ्ट किंवा बोन ग्राफ्ट वापरूनही नाकाचा आकार बदलला जातो. ह्यात ऑटोलोगौस ग्राफ्ट म्हणजे आपल्याच बॉडी तून काढलेला ग्राफ्ट हा एक तर Nasal  septum मधून अथवा कोस्टल कार्टिलेज ग्राफ्ट म्हणजेच आपल्या  बरगड्या मधून घेतला जातो .

सिंथेटिक ग्राफ्ट म्हणजेच सिलिकॉन इम्प्लांट वापरले जातात.

ही शस्त्रक्रिया संपूर्ण भूल देऊन केली जाते.

शस्त्रक्रियेनंतर काही दिवस नाकाला nasal splint दिली जाते.

डॉ. मनोज बच्छाव प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन असून त्यांचा सुबक रहिनोपलास्टी मध्ये विशेष हातखंडा आहे, मुंबई येथील प्रदीर्घ अनुभवानंतर उत्तर महाराष्ट्रात अनेक रुग्णांचे नाक सुंदर करण्यात डॉ. बच्छाव यांचा मोलाचा वाट आहे . त्यांचे  इलाईट कॉस्मेटिक सर्जरी कॉलेज रोड नाशिक येथे त्यांचे सेंटर आहे.

Read more...

केस प्रत्यारोपणच का?

वाढते शहरी प्रदूषण, व्यस्त जीवनशैली व रसायन फवारणी युक्त जेवण(अन्न) ह्या अशा अनेक कारणामुळे केस गळणे हे सामान्य झाले आहे. डॉ. मनोज बच्छाव नामांकित प्लास्टिक सर्जन यांनी ह्या विषयावरील सर्वसामान्य प्रश्नाची उत्तरे दिली आहेत.

केस का गळतात?               

Male Pattern baldness  हा सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये होतो. हे सामन्यात: पुरुषी हार्मोन्स Testosterone हे DTH ( Dihydro testosterone) मध्ये रुपांतरीत होते. ह्या DTH व वंशपरंपरागत जनुके (Genes) ह्या दोघांच्या एकत्रित परिणामाने केस गळतात.

सामन्यात: अशा प्रकारचे केस प्रामुख्याने टाळूच्या काही भागातच होतो, त्यामुळे अशा प्रकारच्या टक्कल असलेल्या लोकांना केस प्रत्यारोपनासाठी लागणारे केस टक्कल नसलेल्या भागातून यशस्वी पद्धातीने काढून प्रत्यारोपण करता येतात.

केस प्रत्यारोपण म्हणजे काय?

केस प्रत्यारोपण म्हणजे केसांचे कलात्मक पुनर्वितरण यात प्रमुखत: टाळूवरच्या मागील भागातील केस कलात्मकतेणे टक्कल असलेल्या भागात प्रत्यारोपित करतात. जिथे जास्त संख्येत केस आहेत, तिथून आम्ही केस काढून जिथे गरज आहे अशा टक्कल असलेल्या भागात टाकतो.

      केस प्रत्यारोपण मध्ये दोन प्रकार आहेत.

1) FUT (Follicular unit transplantation)

2) FUE (Follicular unit extraction)

FUT – यामध्ये केस जिथून काढतात तिथून केसांबरोबर स्कीनची स्ट्रिप (पट्टी) काढली जाते. व ती जागा टक्क्यांनी शिवली जाते. ह्या पध्दतीचा प्रमुख मर्यादा म्हणजे दाता जागेवर व्रण येतो.

FUE – यामध्ये प्रत्येक hair follicle स्वतंत्रपणे काढले जाते. त्यामुळे मागील बाजूस व्रण राहत नाही,काढलेले follicles ज्यांना Graft असे हि म्हणतात. ते(रेसिपीयन्ट) प्राप्तकर्ता भागात प्रत्येकी एक एक असे रोवले जातात. येथे कुठलेही टाके येत नाही व जखम लवकर भरून येते, तसेच डोनर जागा कळून येत नाही.

प्रत्यारोपण(Transplant) केलेले केस किती दिवस राहतात.

प्रत्यारोपण(Transplant) साठी घेतलेले केस हे मुळातच केस गळण्याच्या प्रक्रियेला संवेदनशील नसल्याने कितीही केस गळाले तरी हि मागील बाजूचे केस राहतात, ते कायामस्वरुपी असतात.

हि प्रकिया वेदनादायक आहे का?

केस प्रत्यारोपण(hair Transplant) हि प्रकिया वेदनादायक मुळीच नाही, हि प्रकिया करताना त्या ठिकाणी भूल (Local Anesthesia) देऊन हि प्रकिया केली जाते, त्यामुळे ती वेदनाविरहित तसेच सुरक्षित आहे.

केस प्रत्यारोपण का? व कोणी करावे

आजच्या या धक्काधकीच्या जीवन शैलीत स्वतःची प्रगती साधण्यासाठी व्यक्तिमत्व विकास हा अतिशय महत्वाचा घटक आहे. व्यक्तिमत्व विकासात  व्यक्तीचे दिसणे हा एक महत्वाचा भाग आहे.आता केस गाळणे या समस्यावर केस प्रत्यारोपण हा पर्याय आल्याने यावर व्यक्ती सहज मात  करू शकतो.

योग्य सर्जन शोधणे

केस प्रत्यारोपण हि प्रकीया योग्य सर्जन कडून करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्या क्षेत्रात निपुण असलेल्या सर्जनकडून केस प्रत्यारोपण करून घेणे फार महत्त्वाचे आहे. योग्य सर्जन शोधण्यासाठी आधी त्यांना भेटून आपले शंकानिवारण करणे महत्त्वाचे आहे.

आता नाशिक मध्ये प्रथमच केस प्रत्यारोपण सोबत, लायपोसक्शन, स्तनावरील शस्त्रक्रिया तसेच इतर कॉस्मेटिक सर्जरीस बजाज फायन्यांस (Bajaj Finance) मुळे 0 % व्याजदरावर सुलभ हफ्त्यावर उपलब्ध आहे.

                                                                                                                      इलाईट कॉस्मेटिक, प्लास्टिक सर्जरी व लेजर सेंटर

                                                                                                                      परशुराम अपार्टमेंट (वूडलॅंड शोरुम वरती)

                                                                                                                      कॉलेजरोड,नाशिक फो. ०२५३ – ६६२०८०९/९९२२०५५३५२

Read more...